शेती

कांद्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

कांद्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

    गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या बाजारामध्ये सतत घसरण होत असून शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये कांदा नेहने सुद्धा परवडत नाही. कांद्याचा उत्पादन खर्च आत्ताच्या बाजारभाव प्रमाणे निघत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पिकवलेला कांदा अजूनही वखारी मध्ये पडून आहे. बाजार वाढेल या आशेमुळे शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवलेली आहे. वातावरणाच्या सतत बदलामुळे वखारीतील कांदा नासण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

त्यामध्ये शेतकऱ्यांनी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीसाठी सुरुवात केलेली आहे. .साठवणूक केलेल्या कांद्याला बाजार मिळेल का नाही या चिंतेमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कांद्यासाठी सरकार काय करेल का असा सवाल सध्या शेतकरी विचारताना दिसत आहे .

शेअर करा.

Chief Editor

सतर्क नायक हे डिजिटल मीडिया वेब पेज आहे. यामधून चालू परिस्थितीचा आढावा घेऊन त्या घडामोडी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं याचा उद्देश आहे;’ समाजातील वंचित घटकांना न्याय व हक्क देण्यासाठी हे महत्त्वाचे भूमिका बजावण्याच्या उद्देशाने तयार झालेलं डिजिटल मीडिया चॅनल आहे.संपर्कासाठी फोन व्हाट्सअप नंबर.SONBA DHAME 8788742629

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.